मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंटबीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने बजावले अटक वॉरंट. जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी. 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केल्याचं प्रकरण.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post