आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र

आता  ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र आता #ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे उभारण्यात येतील. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यासंदर्भातील बैठकीत दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post