नगर जिल्ह्यात आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या

 कोपरगाव हादरले, आठवडे बाजारात तरुणाचा लोखंडी रॉड ने व दगडाने ठेचून हत्या.कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे  ३ जानेवारी रोजी सोमवार आठवडे बाजार च्या दिवशी भर दिवसा  शिंगणापूर येथे राहणाऱ्या राजा भोसले या तरुणाचा लोखंडी रॉड व दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे


कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात सोमवारच्या बाजारात ७ ते ८ जणांनी रॉड ,गज व दगडाने ठेचून केला खून, केली  असल्याची घटना घडली आहे   हात्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी  घटनास्थळी धाव. घेतली मयत राजा भोसले याला शहरातील संत जनार्धन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे. या घटनेमुळे कोपरगाव शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलिस करत आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post