भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनाही करोनाची बाधा...आयसीयुमध्ये दाखल

 

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनाही करोनाची बाधा...आयसीयुमध्ये दाखलभारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. लता मंगेशक यांचं वय 92 वर्ष असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आलंय.   लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.ना तातडीनं रुग्णालयात दाभारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post