केडगाव दुहेरी हत्याकांड माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जामीन मंजूर

 केडगाव दुहेरी हत्याकांड माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना अटकपूर्व जामीन मंजूरअहमदनगर -  केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी मा.उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती या हत्याकांडात सुवर्णा कोतकर यांचे नाव पोलिसांच्या तपासात पुढे आले होते सदर घटनेनंतर सुवर्णा कोतकर या फरार होत्या, आज जिल्हा सत्र न्यायालय मध्ये माननिय जिल्हा न्यायाधीश कुर्तडीकर यांनी सुवर्णा कोतकर यांना अटक जामीन मंजूर केला आहे त्यांच्या वतीने  अँड व्ही बी म्हसे.  पाटील  अॅड महेश तवले संजय दुशिंग सागर वाव्हळ संजय वाल्हेकर यांनी काम पाहिले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post