शहरासह जिल्ह्यात करोनाचा आलेख वाढताच...काळजी घेण्याची गरज

   नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 272 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 68 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -10

अकोले -15

राहुरी - 12

श्रीरामपूर -15

नगर शहर मनपा -68

पारनेर -6

पाथर्डी -11

नगर ग्रामीण -17

नेवासा -2

कर्जत - 2

राहाता -46

श्रीगोंदा - 8

कोपरगाव -24

शेवगाव -2

जामखेड -3

भिंगार छावणी मंडळ - 9

इतर जिल्हा -7

मिलिटरी हॉस्पिटल -7

इतर राज्य -2

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post