पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर सात टप्प्यात मतदान

 पाच राज्यातील विधानसभा  निवडणुका जाहीर; सात टप्प्यात मतदान, १० मार्च रोजी होणार मतमोजणी



 नवी दिल्ली - देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यामध्ये होणार मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात  सात टप्प्यात मतदान होणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post