नगर शहरात करोनाचा कहर, जिल्ह्यातही मोठी रूग्णवाढ, निर्बंध पाळण्याची गरज

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 557 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 194 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -14

अकोले -10

राहुरी - 16

श्रीरामपूर -22

नगर शहर मनपा -194

पारनेर -8

पाथर्डी -12

नगर ग्रामीण -33

नेवासा -14

कर्जत - 4

राहाता -45

श्रीगोंदा - 21

कोपरगाव -15

शेवगाव -11

जामखेड -4

भिंगार छावणी मंडळ - 5

इतर जिल्हा -26

मिलिटरी हॉस्पिटल -42

इतर राज्य -23



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post