आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

 आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहनमुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. अशावेळी राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका मागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार  आणि काँग्रेस आमदार धिरज देशमुख  या दोघांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post