नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा विस्फोट, 24 तासांत रूग्णसंख्येत मोठी वाढ

    नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 408 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 126 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -15

अकोले -17

राहुरी - 4

श्रीरामपूर -18

नगर शहर मनपा -126

पारनेर -17

पाथर्डी -8

नगर ग्रामीण -39

नेवासा -4

कर्जत - 2

राहाता -48

श्रीगोंदा - 9

कोपरगाव -16

शेवगाव -15

जामखेड -10

भिंगार छावणी मंडळ - 4

इतर जिल्हा -41

मिलिटरी हॉस्पिटल -8

इतर राज्य -4



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post