खासदार डॉ. सुजय विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

 खासदार डॉ. सुजय विखे पाटील कोरोना पॉझिटिव्हनगर :- नगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह आज केलेल्या कोरोना चाचणीमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे अशी माहिती त्यांनी व फेसबुकद्वारे व ट्विटर पोस्ट केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post