निकालानंतर नागवडेंचा समर्थकांसह मोठा जल्लोष, म्हणाले... सोसायटी मतदारसंघात बाळासाहेब नाहटांना.... व्हिडिओ

 🎋 *नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक* 🎋

-----------------------------------------

प्रतिनिधी: सुजित गायकवाडनगर: नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत राजेंद्र नागवडे यांनी सत्ता कायम राखली आहे ‌. नागवडे यांना आव्हान देणारे अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, केशव मगर यांचाही समावेश आहे. सोसायटी मतदार संघात नागवडे यांनी मोठा विजय मिळवत बाळासाहेब नाहाटा यांना चितपट केले. निकालानंतर जल्लोष करताना नागवडे यांनी सोसायटी मतदार संघात बाळासाहेब नाहटांना गाडला अशी आरोळी ठोकत आनंद व्यक्त केला. या आरोळीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ*श्रीगोंदा गट*- 

 किसान क्रांती पॅनल.


शिंदे सुभाष आनंदराव- ९९७० विजयी

भोस बाबासाहेब सहादू- ९८७४ विजयी

 सहकार पॅनल.

शिंदे जिजाबापू पर्वती- ६८८८ पराभूत

भोस बापूसाहेब शामराव- ६३४९ पराभूत


*सोसायटी मतदारसंघ*

किसान क्रांती पॅनल

नागवडे राजेंद्र शिवाजीराव- २५ विजयी


सहकार पॅनल

नाहाटा प्रविणकुमार बन्सीलाल- १६ पराभूत


*लिंपणगाव गट*

किसन क्रांती पॅनल 

जंगले विठ्ठल बबन-- 9,548 विजयी

गिरमकर जगन्नाथ विश्वनाथ-- 9,892 विजयी

शिपलकर प्रशांत शंकरराव-- 9,314 विजयी


सहकार पॅनल

मगर केशव निवृत्ती--7480

भोईटे शांताराम पांडुरंग--6,481

कुरूमकर हरिभाऊ माधव--6,494*टाकळी कडेवळीत गट*

किसन क्रांती पॅनल

नेटके भाऊसाहेब--९८६० विजयी

दरेकर प्रशांत---९,९५९. विजयी

रसाळ सुरेश---९७२३. विजयी


सहकार पॅनल

रसाळ लक्ष्मण--६५३६. पराभूत

गव्हाणे हरिशचंद्र--६५८३ पराभूत

पवार रोहिदास---६६०३ पराभूत*बेलवंडी गट* :

किसन क्रांती पॅनल -

लबडे भीमराव  ९४३७ (विजयी)

रायकर लक्ष्मण ९९७० (विजयी)

काकडे दत्तात्रय ९९७३ (विजयी)


सहकार पॅनल -

शेलार आण्णासाहेब ६८७२ (पराभूत)

रायकर तुळशीराम उमा ६४८६ (पराभूत)

काकडे विकास ज्ञानदेव ६४०७ (पराभूत)0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post