महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अनुराधा नागवडे, शहर जिल्हाध्यक्षपदी उषाताई भगत यांची नियुक्ती

 

महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अनुराधा नागवडे, शहर जिल्हाध्यक्षपदी उषाताई भगत यांची नियुक्ती




मुंबई: कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या नगर जिल्हाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधा नागवडे यांची नियुक्ती झाली आहे. तर अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उषाताई भगत यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या मान्यतेने महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी तशी घोषणा मुंबईतून केली आहे. 



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post