तिसऱ्या लाटेचे सावट.... राज्यात कडक निर्बंधांना सुरुवात...मोठा निर्णय जाहीर

 तिसऱ्या लाटेचे सावट.... राज्यात कडक निर्बंधांना सुरुवात...मोठा निर्णय जाहीरमुंबई: कोविड१९ आणि ओमायक्रॉन वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारीपर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post