आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख... उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले शब्द मागे घेतो

आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख... उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले शब्द मागे घेतो



मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी पुण्यात  माध्यमांशी संवाद साधताना अनावधानाने आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब असा केला. अजित दादांच्या या स्लीप ऑफ द टंगची दिवसभर बातमी चालल्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी त्यावर खुलासा केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत. मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. असं काहीही नाही. आमचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंच आहेत, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post