जिल्ह्यात रुग्णवाढ कायम....24 तासांत रूग्णसंख्येत मोठी वाढ

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 510 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 182 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -7

अकोले -22

राहुरी - 19

श्रीरामपूर -32

नगर शहर मनपा -182

पारनेर -12

पाथर्डी -17

नगर ग्रामीण -31

नेवासा -5

कर्जत - 8

राहाता -63

श्रीगोंदा - 9

कोपरगाव -19

शेवगाव -20

जामखेड -8

भिंगार छावणी मंडळ -16

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल -26

इतर राज्य -2




0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post