बाल कलाकाराच्या मदतीला धावले आ.निलेश लंके...श्रीलंकेत जाण्यासाठी 51 हजारांची मदत

बाल कलाकाराच्या मदतीला धावले आ.निलेश लंके...श्रीलंकेत जाण्यासाठी 51 हजारांची मदत केवळ आर्थिक परिस्थितीमुळे एका बाल कलाकाराची संधी वाया जाऊ नये, या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत आ.निलेश लंके यांनी पारनेर-नगर मतदारसंघाच्या शेजारील संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा या गावातील एक बाल कलाकार कु.रिया भागवत कानवडे हीची श्रीलंका येथे होणाऱ्या जादूच्या प्रयोग स्पर्धेसाठी भारतातून बाल जादुगार म्हणून निवड झाली.रियाला स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन, तिच्या श्रीलंका स्पर्धेसाठी लागणाऱ्या प्रवास खर्चासाठी पालकांकडे रुपये ५१,००० चा निधी सुपूर्द केला!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post