नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा विस्फोट, 24 तासांत रूग्णसंख्येत मोठी वाढ

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 225 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 78 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -4

अकोले -0

राहुरी - 6

श्रीरामपूर -8

नगर शहर मनपा -78

पारनेर -5

पाथर्डी -3

नगर ग्रामीण -17

नेवासा -9

कर्जत - 2

राहाता -26

श्रीगोंदा - 14

कोपरगाव -14

शेवगाव -6

जामखेड -3

भिंगार छावणी मंडळ - 6

इतर जिल्हा -8

मिलिटरी हॉस्पिटल -9

इतर राज्य -4

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post