जिल्ह्यात 24 तासात करोनाचा वेगाने फैलाव...मनपा क्षेत्रात चिंता कायम...

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 170 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 59 बाधितांची भर पडली आहे.



24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -4

अकोले -3

राहुरी - 2

श्रीरामपूर -5

नगर शहर मनपा -59

पारनेर -4

पाथर्डी -8

नगर ग्रामीण -15

नेवासा -6

कर्जत - 2

राहाता -17

श्रीगोंदा - 7

कोपरगाव -1

शेवगाव -3

जामखेड -8

भिंगार छावणी मंडळ - 5

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल -7

इतर राज्य -3



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post