जिल्ह्यात 24 तासात करोनाचा वेगाने फैलाव...मनपा क्षेत्रात चिंता..

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 156 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 39 बाधितांची भर पडली आहे.












24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -5

अकोले -9

राहुरी - 5

श्रीरामपूर -3

नगर शहर मनपा -39

पारनेर -6

पाथर्डी -7

नगर ग्रामीण -13

नेवासा -2

कर्जत - 1

राहाता -10

श्रीगोंदा - 13

कोपरगाव -1

शेवगाव -1

जामखेड -4

भिंगार छावणी मंडळ - 9

इतर जिल्हा -19

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -2


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post