काळजी घेण्याची गरज...जिल्ह्यात 24 तासात रूग्णसंख्येत मोठी वाढ...

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 115 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 21 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -10

अकोले -7

राहुरी - 3

श्रीरामपूर -6

नगर शहर मनपा -21

पारनेर -8

पाथर्डी -8

नगर ग्रामीण -15

नेवासा -1

कर्जत - 3

राहाता -6

श्रीगोंदा - 9

कोपरगाव -1

शेवगाव -6

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 4

इतर जिल्हा -4

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -3


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post