जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 50 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 8 बाधितांची भर पडली आहे.










24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -3

अकोले -2

राहुरी - 0

श्रीरामपूर -2

नगर शहर मनपा -8

पारनेर -1

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -1

नेवासा -2

कर्जत - 0

राहाता -8

श्रीगोंदा - 8

कोपरगाव -3

शेवगाव -2

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -5

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -3


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post