जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 47 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे.








24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -2

अकोले -0

राहुरी - 2

श्रीरामपूर -4

नगर शहर मनपा -14

पारनेर -2

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -3

नेवासा -3

कर्जत - 2

राहाता -4

श्रीगोंदा - 1

कोपरगाव -0

शेवगाव -1

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा -6

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -0


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post