मनपा हद्दीत रुग्णवाढ..जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 88 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 31 बाधितांची भर पडली आहे.






24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -11

अकोले -2

राहुरी - 1

श्रीरामपूर -4

नगर शहर मनपा -31

पारनेर -1

पाथर्डी -6

नगर ग्रामीण -2

नेवासा -1

कर्जत - 4

राहाता -6

श्रीगोंदा - 6

कोपरगाव -1

शेवगाव -2

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -9

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 1


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post