नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा उद्रेक..... 24 तासांत रूग्णसंख्येत मोठी वाढ

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 795 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 200 बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -30

अकोले -52

राहुरी - 7

श्रीरामपूर -30

नगर शहर मनपा -200

पारनेर -8

पाथर्डी -27

नगर ग्रामीण -47

नेवासा -23

कर्जत - 9

राहाता -134

श्रीगोंदा - 26

कोपरगाव -52

शेवगाव -32

जामखेड -10

भिंगार छावणी मंडळ -3

इतर जिल्हा -27

मिलिटरी हॉस्पिटल -37

इतर राज्य -3



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post