मनपा क्षेत्रात चिंता...जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 244 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 84 बाधितांची भर पडली आहे.









24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -13

अकोले -12

राहुरी - 6

श्रीरामपूर -12

नगर शहर मनपा -84

पारनेर -10

पाथर्डी -11

नगर ग्रामीण -24

नेवासा -7

कर्जत - 3

राहाता -10

श्रीगोंदा - 7

कोपरगाव -19

शेवगाव -1

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 4

इतर जिल्हा -18

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -2

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post