जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

  नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 34 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 6 बाधितांची भर पडली आहे.




24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -1

अकोले -3

राहुरी - 1

श्रीरामपूर -5

नगर शहर मनपा -13

पारनेर -1

पाथर्डी -1

नगर ग्रामीण -1

नेवासा -1

कर्जत - 0

राहाता -1

श्रीगोंदा - 4

कोपरगाव -2

शेवगाव -2

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा -2

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 1


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post