श्रीरामपूर शहरात मोरगे वस्ती परिसरात घुसला बिबट्या....video

 

05.12.21श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड ला  10:15 ते 10:30 दरम्यान झाला बिबट्याचा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला व पुरुष जखमी.  

* श्रीरामपूर शहरात घुसला बिबट्या.


* भर लोकवस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांची एकच धावपळ.


* बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.


* बिबट्याचा हल्ल्यात युवक जखमी झाला आहे.


* बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकासह पोलीस घटनास्थळी दाखल.

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post