जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी वर जय श्री गणेश मंडळाचे निर्विवाद वर्चस्व उमेदवारनिहाय पडलेली मते वाचा सविस्तर

 जि.प.कर्मचारी सोसायटीवर श्री जय गणेश मंडळाचे निर्विवाद वर्चस्व, संजय कडूस यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनलचा मोठा विजय

नगर - जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधार्‍यांनी बाजी मारली आहे. जय श्री गणेश मंडळाने मतमोजणीत सुरुवातीपासून आघाडी घेत विजय मिळवला. संजय कडूस यांच्या नेतृत्त्वाखालील कपबशी निवडणूक चिन्ह असलेले 21 उमेदवार विजयी झाले. सोमवारी नगरमध्ये पटेल मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. निकाल जाहीर होताच श्री गणेश मंडळाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत व फटाक्यांची आतषबाजी करीत मोठा जल्लोष केला. सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणारे काम करण्याची ग्वाही विजयी उमेदवारांनी दिली.

अहमदनगर प्रतिनिधी विक्रम बनकर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी वर जय श्री गणेश मंडळाचे निर्विवाद वर्चस्व उमेदवारनिहाय पडलेली मते वाचा सविस्तर

*मुख्यालय - २ जागा*
*१) कडुस संजय सुदाम - कपबशी - ११६१* विजयी
२) कराळे - विमान - १०५५
३) कोरडे - ४४
*४) मोरे प्रशांत नामदेव - कपबशी - ११४०* विजयी
५) वाघमारे - ४०
६) साळुंके - विमान - ८३१

*महिला - २ जागा*
१) घोडके - विमान - १०५५
२) निराळी - विमान - ९५२
*३) महारनुर सुरेखा बबन - कपबशी - ११९२* विजयी
*४) साळवे मनिषा भिकचंद - कपबशी - ११६५* विजयी

*इ.मा.व. - १ जागा*
१) आगरकर - ११७
*२) मंडलीक अर्जुन दिगंबर - कपबशी - ११५१* विजयी
३) रासकर - विमान - १०२१

*अनु.जा.ज. - १ जागा*
१) कांबळे - २६
२) घायतडक - ३७८
*३) डावरे कैलास कारभारी -  कपबशी - १०२०* विजयी
४) बोराडे - विमान - ७३०
५) महांडुळे - ३१
६) वाघचौरे - ६८
७) शिंदे - ३

*भ.वि.जा.ज. व वि.मा.प्र. - १ जागा*
*१) पालवे योगेंद्र महादेव - ११६४ कपबशी -* विजयी
२) भिटे - विमान - ११३२

*तालुका नगर - १ जागा*
१) ढवळे - विमान - ९३३
२) धोत्रे - ६२
३) वाघचौरे - १२४
*४) ससे विक्रम सुर्यभान - कपबशी - ११२०* विजयी

*तालुका अकोले - १ जागा*
१) यादव - विमान - ९८९
*२) शेळके विलास लहानु - कपबशी - १२८०* विजयी

*तालुका श्रीरामपुर - १ जागा*
*१) चांदणे भाऊसाहेब सोन्याबापु - कपबशी - १२०८* विजयी
२) हरदास - विमान - १०७१

*तालुका राहुरी - १ जागा*
१) खेसम्हाळसकर - विमान - १०४२
२) मांडे - १०४
*३) संसारे चंद्रकांत फकिरा - कपबशी - ११४१* विजयी

*तालुका कोपरगांव - १ जागा*
*१) दिघे राजु ठकाजी - कपबशी - १२५५* विजयी
२) धनवटे - विमान - ९७७
३) बनसोडे - ४९

*तालुका संगमनेर - १ जागा*
*१) जोर्वेकर अरुण लहानु - कपबशी - १३७१* विजयी
२) वाळुंज - विमान - ९१३

*तालुका राहाता - १ जागा*
१) कोळगे - विमान - ११२४
*२) डांगे दिलीप दत्तात्रय - कपबशी - ११६०* विजयी

*तालुका नेवासा - १ जागा*
१) कुरकुटे - ३५
२) जावळे - विमान - ९४८
*३) बनकर ऋषीकेश कैलास - कपबशी - १३१२* विजयी

*तालुका जामखेड - १ जागा*
*१) पवार ज्योती साहेबराव - कपबशी - १२७१* विजयी
२) राळेभात - विमान - १०१०

*तालुका पाथर्डी - १ जागा*
१) आंधळे - विमान - १००१
*२) खेडकर सुधीर भानुदास - कपबशी - १२२५* विजयी
३) जायभाये - ५८

*तालुका पारनेर - १ जागा*
१) औटी - विमान - १०१२
*२) नरोडे काशिनाथ बबन - कपबशी - ११७०* विजयी
३) निमसे - १३
४) पाचारणे - ८८

*तालुका कर्जत - १ जागा*
१) लिंगडे - विमान - १००४
*२) शिंदे स्वप्निल सुखलाल - कपबशी - १२८५* विजयी

*तालुका शेवगांव - १ जागा*
१) कोरडे - विमान - ९९३
२) निकम - ३६
*३) मुटकुळे कल्याण रामदास - कपबशी - १२५४* विजयी

*तालुका श्रीगोंदा - १ जागा*
१) डिसले - विमान - १०३२
२) दिवटे - १२
*३) देशमाने श्रीकांत गोपीनाथ - कपबशी - ११९४* विजयी

४) बोरुडे - ४७

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post