नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी 90 कोटी 13 लाख रुपयांचा निधी

नगर-बीड-परळी  रेल्वेमार्गासाठी  90 कोटी 13 लाख रुपयांचा निधी अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला 90 कोटी 13 लाख रुपयांचा आणखी निधी महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला आहे.नुकतीच नगर ते आष्टी रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post