आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरात सनईचे सूर...24 डिसेंबरला मंगलकार्य

आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरात सनईचे सूर...24 डिसेंबरला मंगलकार्य आमदार बबनराव पाचपुते यांच्या घरात सनईचे सूर ऐकू येणार आहेत.आमदार बबनराव पाचपुते व माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह यांचा इंद्रजित यादव यांची कन्या इंद्रायणी यांच्या बरोबर 24 डिसेंबरला विवाह होणार आहे. ओमायक्रोनच्या संसर्गाचा धोका लक्षात घेत हा विवाह सोहळा साधेपणाने व मोजक्याच लोकांच्या उपस्थित होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post