कर्डिले यांच्या चिरंजीवाचा शाही विवाह सोहळा, नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी...

 कर्डिले यांच्या चिरंजीवाचा शाही विवाह सोहळा, नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी... 

नगर - माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या चिरंजीवाचा शाही विवाह सोहळा उद्या २९ तारखेला बुरहाननगर येथे आयोजित करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रात्री 9 ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. हा विवाह सोहळा रात्रीच असल्याने त्या सोहळ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जावे. त्याचा खर्च आपण देऊ. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार सुंदर मोकाटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post