शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम राठोड यांना जीवे मारण्याची धमकी !

 शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम राठोड यांना धमकी......!

आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको म्हणत विक्रम राठोड यांना धमकी

अहमदनगर प्रतिनिधी - आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको असे म्हणत शिवीगाळ केल्याचे पत्र नेता सुभाष चौक शिवालय येथे अज्ञात व्यक्तीच्या नावाने पाठवण्यात आले सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली पत्र प्राप्त झाल्यानंतर विक्रम राठोड रा.नवीपेठ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा कलम 500 व कलम 507 प्रमाणे दाखल केले आहेत पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post