अक्षय कर्डिले यांच्या लग्नासाठी अभिनेता संजय दत्तला आग्रहाचं निमंत्रण केंद्रीय मंत्री नितिन गडकरी येणार

 अभिनेता संजय दत्त अक्षय कर्डिले यांच्या विवाहाला लावणार हजेरी
अहमदनगर प्रतिनिधी - माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्या शुभ विवाहाचे अभिनेता संजय दत्त व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निमंत्रण देतांना मा.मंत्री कर्डीले समवेत उद्योजक राजेंद्र चोपडा आदी उपस्थित होते. येत्या 29 डिसेंबर रोजी अक्षय कर्डिले यांचा विवाह शहरातील बुरानगर येथे होणार आहे. अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची विवाहाला उपस्थिती राहणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post