शिवसेनेच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

 नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या उपस्थितीत येवल्यात राष्ट्रवादीत प्रवेश..


  नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश केल्याने प्रवेशाला महत्व.. माजी आमदार संजय पवार हे २००४ ते २००९ या काळात होते शिवसेनेचे आमदार..


 माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेना – राष्ट्रवादी – शिवसेना – भाजप व पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास..


–  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post