धक्कादायक..‌ नगर जिल्ह्यात १९ विद्यार्थ्यांना करोनाची लागण... व्हिडिओ

 टाकळी ढोकेश्वर येथील विद्यालयात १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण


नग


नगर(विक्रम बनकर): अहमदनगरला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नावाजलेल्या विद्यालयातील १९ विद्यार्थांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असुन १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर मंगेश वाळुंज तसेच ड्रायव्हर विशाल पारखे यांनी ताबडतोब पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे या १९ विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलविले आहे.

संपुर्ण कोविड काळात १०८ वरील कर्मचा-यांनी जिवाची पर्वा न करता अनेकांना ताबडतोब उपचाराकरीता मदत केली आहे.

व्हिडिओ

जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post