जिल्ह्यात मोक्का कायद्याखाली अटक केलेले पाच आरोपी कोठडीतून पळाले दोघांना पकडण्यार यश

राहुरी जेल मधुन मोका गुन्ह्यातील पाच आरोपी फरारमोका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सागर भांड टोळीतील पाच जण जेलची मागिल बाजुच्या खिडकीचे गज कापुन फरार झाले आहे. त्यापैकी दोघांजणा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

तिघे माञ फरार झाले आहेत पोलिसांनी राञभर नाकाबंदी करुनही पोलिसांच्या हाती तीन आरोपी लागले नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post