सहकार पॅनलच्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी

 सहकार पॅनलच्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी 


हातात छत्री घेऊन प्रचाराचा केला शुभारंभ



अहमदनगर महानगरपालिका सहकारी पतसंस्थाची सार्वत्रिक निवडणुक सुरु असून आज चिन्ह वाटप झाले आहे. सहकार पॅनला छत्री चिन्ह मिळाले असून आज उमेदवारांनी सभासद मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post