कर्डिलेंच्या घरातील मंगल कार्यास मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख यांची उपस्थिती

 

कर्डिलेंच्या घरातील मंगल कार्यास मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख यांची उपस्थिती



नगर: माजी मंत्री,आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले व  राजेंद्र नामदेवराव कासार यांची सुकन्या प्रियंका यांच्या शुभविवाह प्रसंगी बु-हाणनगर( ता.नगर )येथे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी   भेट देऊन वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post