जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

  नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव 






कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार  अहमदनगर



  आजचे गावरान कांदा   बाजारभाव

दिनांक 23/12/2021  एकुण कांदा गोणी आवक =1,11,233

 एकुण कांदा  क्विंटल =61179

 कांदा बाजार भाव.                 

1 नंबर=2000 ते 3000

2 नंबर=1300 ते 2000

3 नंबर=600 ते 1300

4 नंबर=100ते 600

तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post