जिल्हा पोलिस दलातील 'हे' हवालदार झाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

 जिल्हा पोलिस दलातील 'हे' हवालदार झाले सहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक

 नगर : जिल्ह्यातील पोलिस दलामध्ये काम करत असताना वेळ काळाचे बंधन न पाळता तसेच दिवस-रात्र ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अखंड सदरक्षणाय खलनिग्रहणाय निग्रहाने उराशी बाळगून कार्यरत असलेल्या जिल्हा पोलीस दलात दलासाठी बुधवार दिवस आनंददायी ठरला तब्बल 50 कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पदोन्नती मिळाली. आणि या कर्मचाऱ्यात व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चैतन्य व समाधान पसरले नगर जिल्हा पोलिस दलातील पन्नास कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली असून यातील सर्व पोलीस हवालदार म्हणून काम करत होते आता ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे पदोन्नती बढती मिळालेले पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहेअहमदनगर जिल्ह्यातील पन्नास कर्मचाऱ्यांना पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे हे या पद्धतीने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस मुख्यालय साई मंदिर सुरक्षा शिर्डी नियंत्रण कक्ष अर्ज शाखा एस डी पी ओ कार्यालय श्रीरामपूर दहशतवाद विरोधी पथक जीवा शाखा व इतर सर्वच पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि गुन्हे शाखेतील(१) बाळासाहेब किसन मुळीक (२)विष्णू जगन्नाथ घोडेचोर (३)दादासाहेब बाबासाहेब काकडे 

पोलीस मुख्यालय मधील (४)विलास विठ्ठल जगताप (५)अरविंद रामचंद्र गरड (६)बाबासाहेब सोनाजी गुंजाळ (७)आप्पा दत्तू दिवटे 

जिल्हा विशेष शाखेतील (८)शैलेश चंद्रकांत उपासने (९)जगदीश इंद्रभान पोटे (१०)जाकीर चांदनिया शेख (११) सलाउद्दीन जैनुद्दीन शेख कोतवाली पोलिस स्टेशनचे (१२) देवराव नाथ ढगे 

अर्ज शाखा (१३) अंबर मुरलीधर गवांदे 

नियंत्रण कक्ष (१४) बबन लिंबा साळवे

 कर्जत पोलिस स्टेशन (१५) तुळशीराम विठ्ठल सातपुते भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन (१६)प्रमोद गोपाळराव पवार (१७)रमेश श्रीरंग वराट एमआयडीसी पोलीस स्टेशन (१८)अण्णा बाबुराव डाके (१९)अर्जुन रामचंद्र ढाकणे शेवगाव पोलीस स्टेशन(२०) प्रशांत शाहूराव भराट (२१) सय्यद मोहम्मद युसुफ कादिर बेलवंडी पोलीस स्टेशन (२२) मारुती केसु कोळपे 

शिर्डी पोलीस स्टेशनचे (२३) बबन फकीरा माघाडे 

साई मंदिर शिर्डी सुरक्षा (२४)निवृत्ती नारायण शिर्के,(२५) शंकर कान्हु आहेर कोपरगाव तालुका (२६)अशोक मारुती आंधळे नेवासा पोलीस स्टेशन (२७) जयसिंग नामदेव आव्हाड अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर (२८) दत्तात्रय कारभारी बडे 

पारनेर पोलीस स्टेशन (२९) नरसिंह माधवराव शेलार संगमनेर तालुका (३०) लक्ष्मण माधवराव औटी संगमनेर शहर (३१) भाऊसाहेब यशवंत पगारे श्रीरामपूर शहर (३२) साहेबराव चांगदेव वाकचौरे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन (३३)अमरनाथ वैजनाथ गवसणी एस डी एफ कार्यालय श्रीरामपूर (३४)मुकूंद सिताराम कणसे 

शावाशा शाखा अहमदनगर (३५)संजय ज्ञानोबा गवळी कोपरगाव तालुका (३६)लक्ष्मण धोंडीबा पवार घारगाव पोलीस स्टेशनचे (३७) सुरेश दगडू टकले नियंत्रण कक्षाचे (३८)अशोक रामभाऊ जाधव 

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे (३९)हबीब अब्दुल्ला हबीब  श्रीरामपूर कार्यालय (४०)सुभाष जगन्नाथ नगर तालुका पोलीस स्टेशनचे (४१)भरत बाजीराव धुमाळ आश्वी पोलीस स्टेशनचे(४२) दीपक देवराव बडे सोनई पोलीस स्टेशनचे (४३)नितीन पद्माकर सप्तर्षी तोफखाना पोलीस स्टेशनचे (४४)बाबासाहेब आंबादास बालसिंग नियंत्रण कक्ष (४५) मुरलीधर रघुनाथ आव्हाड श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे (४६) विलास राजाराम घाणे 

दहशतवाद विरोधी पथकाचे (४७)मिबाँ पापाभाई पठाण शवाशा अहमदनगर (४८) कैलास सिताराम बोठे (४९) मनोहर किसन गावडे(५०) दादासाहेब पंढरीनाथ गरड मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेत ४/८/२०१७ दिलेल्या निर्णयाचे पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरलेले आहे यामुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलातील  ५० पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post