जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 'इतका' भाव

  नेप्ती उपबाजार  अहमदनगर आजचे गावरान कांदा   बाजारभाव 








कृषी उत्पन्न बाजारसमिती   नेप्ती उपबाजार  अहमदनगर




  आजचे गावरान कांदा   बाजारभाव


दिनांक 18/12/2021  एकुण कांदा गोणी आवक =70821

 एकुण कांदा  क्विंटल =38951


 कांदा बाजार भाव.                  


1 नंबर=2200 ते 2900


2 नंबर=1400 ते 2200


3 नंबर=700 ते 1400


4 नंबर=200ते 700


तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे  सभापती अभिलाष घिगे उपसभापती संतोष म्हस्के आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post