अहमदनगर लाचलुचपत विभागात पोलीस निरीक्षक म्हणून यांची नियुक्ती

 डॉ. शरद गोर्डे यांची लाचलुचपत अहमदनगर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्तीअहमदनगर : यापूर्वी ते स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यात विविध ठिकाणी काम केलेले, कोपर्डी व जवखेडे तिहेरी हत्याकांडसह विविध संवेदनशील प्रकरणाचा तपास पथकात असलेले डॉ. शरद गोर्डे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर विभागात पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते उद्या मंगळवारी, दि. 28 रोजी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. नगर येथील एका रिक्त पदावर गोर्डे यांना संधी मिळाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post