श्रीरामपूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद

 श्रीरामपूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या पिंजर्यातश्रीरामपूर : शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाचे अधिकारी आणि श्रीरामपूर पोलिसांनी एकत्र येत पकडले. मोहटादेवी मंदिर परिसरातील एका घराच्या बाहेर बोळीत बिबट्या लपला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्याने बिबट्याला इंजेक्शनद्वारे बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात टाकण्यात येणार आहे. तरीसुद्धा नागरिकांनी गर्दी करू नये व दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post