नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी केले अवाहन.. video

 नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी केले आव्हान videoनगर(विक्रम बनकर) : जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नायजेरियातून श्रीरामपूरला आलेल्या ४१ वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post