सलमान खानला चावलेला साप अखेर पकडला, साप अजूनही जिवंत, विषारी होता का?

 सलमानला चावलेला साप अखेर पकडला, साप अजूनही जिवंत, विषारी होता का?पनवेल : सलमान खानला ज्या सापानं चावलं होतं, तो साप अखेर पकडण्यात आला आहे. एका बाटलीत या सापाला बंद करण्यात आलं आहे. हा साप एमजीएम रुग्णालयात ठेवण्यात आला असून सध्या या सापाबाबत चौकशी करत आहेत. हा साप विषारी होता की बिनविषारी होता, याचा शोध घेतला जातो आहे.आता डॉक्टर हा साप विषारी होता की नव्हता, याची पडताळणी करत आहेत. खरंच हा साप विषारी होता का, हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, सध्या एका बाटलीत या सापाला पकडण्यात आलं असून पुढील तपास आता एमजीएममधील तज्ज्ञ लोकांकडून केला जातो आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post