ग्रामसेवकांसाठी आनंदाची बातमी... राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या पाठपुराव्याला यश


ग्रामसेवकांसाठी आनंदाची बातमी... राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या पाठपुराव्याला यशनगर (सचिन कलमदाणे):  राज्य ग्रामसेवक युनियनच्या प्रयत्नाला यश आले असून. ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. यात युनियनच्या प्रतिनिधीलाही स्थान देण्यात आले आहे.  लवकरच अतिरिक्त कामे कमी होण्यासाठी कमिटीचे कामकाज मार्गी लागणार, अशी माहिती राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post