ब्रेकिंग जिल्ह्यात उद्यापासून नवीन नियम लागू जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

ब्रेकिंग जिल्ह्यात उद्यापासून नवीन नियम लागू जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेअहमदनगर :जिल्ह्यात उद्यापासून लस नाही तर प्रवेश नाही नियम लागू. सरकारी कार्यालयात, दुकानांत, हॉटेलमध्ये, मंगल कार्यालयात आशा सर्व ठिकाणी किमान एक तरी डोस घेतल्या शिवाय प्रवेश नाही: जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा आदेश जारी

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post