नवोदय विद्यालयात आज पुन्हा 'इतके' विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, ओमायक्रॉन चाचणीसाठी नमुने पुण्याला

 नवोदय विद्यालयात आज पुन्हा 'इतके' विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, ओमायक्रॉन चाचणीसाठी नमुने पुण्यालाअहमदनगर : पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात आज पुन्हा 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

काल देखील 31 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले होते


आता विद्यार्थी पॉझिटिव्हची संख्या 70 वर, तर आणखी आकडा वाढण्याची शक्यता


सध्या पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल.या विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी.

तर पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांचे ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post