नगरपंचायत निवडणुक... मोठं शक्तिप्रदर्शन करीत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

 

नगरपंचायत निवडणुक... मोठं शक्तिप्रदर्शन करीत भाजप उमेदवारांचे अर्ज दाखलकर्जत : नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री श्री.राम शिंदे, खासदार डाँक्टर सुजय विखे पा., जिल्हाध्यक्ष श्री.अरुण मुंढे अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी ,सरचिटणीस व सहप्रभारी श्री.बाळासाहेब महाडिक व कर्जत तालुक्यातील प्रमुख भाजपा पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचा आणि पुरुषांचा सहभाग लक्षणिय होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post